मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
                  जपान मध्ये नवजात शिशुसाठी सुद्धा स्विमिंग क्लास्सेस असतात अशी माहिती मला गरोदरपणातच मिळाली होती .  माझं बाळ एक ,  दीड महिन्याचं झाल्याबरोबर त्याला स्विमिंग क्लास सुरु करेल असे मी ठरवले होते .  आणि त्याचबरोबर बाळ तीन महिन्याचे झाले कि विमान प्रवास करूया इंडियाला जाऊया असेही ठरवले होते .  पण बाळाजवळ फक्त मम्मा ड्याडीच एकमेकांची काळजी घेणारे असल्यामुळे दैनंदिन वेळापत्रक ठरवल्याप्रमाणे सुरळीत चालले पण त्यात इतर दुसरे कुठले कार्य करण्यासाठी जास्त वेळ मिळणार नाही हे समजून आले ,  त्याचप्रमाणे इंडियाला आई बाबांकडे जाण्याची तयारी सुद्धा महिनाभर आधीच सुरु झाली होती .  मग आम्ही इंडियाला जाऊन स्विमिंग शिकण्यास सुरवात करू असे ठरले .               इंडियाला गेल्यावर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हिवाळा सुरु झाला ,  हिवाळा संपायची वेळ आली तर उन्हाळ्यासोबत कोविड सुरु झाला .  मग काय आमचं लवलरात लवकर स्विमिंग शिकण्याचं स्वप्न अजून उशीर करत गेलं .      ...