मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
लग्नातील शालू....!      माझ्या लग्नातील शालूची गम्मतच निराळी. जेव्हा पासून लग्न सोहळा या बद्दल समजल तेव्हा पासून मनात होत कि माझ्या लग्नात गडद हिरवा   ( त्याला मी “ Bottle Green ” अस म्हणायचे ) शालू घेईल.                     लग्न ठरल्या पासून हिरव्या शालूच्या Images Internet वरून Search करून save करून ठेवणे. कधी वेळ असेल तेव्हा साडीच्या दुकानात एकटीच जाऊन असच बघून येणे. कधी कधी तर दुकानदाराला त्रासही दिला. हा हिरवा नाही हो, या पेक्षा गडद हिरवा हवाय. त्यावर दुकानदार वैतागून Madam! हाच हिरवा जास्त चालतो. त्यातल्या त्यात आता ति Fashion एवढी राहिली नाही. काही दुकानदार तर वैतागून चक्क म्हणाले हिरवा शालू बगीतलाय का कधी ? कोण घालत का ? शालुचे रंग हे राणी Colour, वांगी Colour, चिंतामणी , Maroon असे जेमतेम ठरेलेले ५, ६ Colours दाखवत होते, त्यावर मलाही राग आला. जरा चिडूनच म्हंटल अहो काका सर्वात पाहिलांदा शालू हा प्रकार आला तेव्हा हिरवाच रंग प्रचलित होता. त्यावर मराठी गांण हि आहे...