मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"राजपुत्र प्रत्यूष" चा पासपोर्ट, आला रे भोओओ......!

"राजपुत्र प्रत्यूष" चा पासपोर्ट, आला रे भोओओ......! आम्ही दोघ राजा राणी... गोड गोड गातो गाणी, जसे बाजी आणि मस्तानी, ओओ लैला मज्नू, सस्सी पुन्नू, हिर रांझा, सोनी महिवाल अशी अमुची प्रेम कहाणी...              आज तीन वर्षापासून पाहिलेला स्वप्न पूर्ण झाल. लग्न होऊन आले तेव्हा जपान मधील छोट्या छोट्या गोंडस बाळांकडे पाहून खूप मन प्रसन्न व्हायच इथे अगदी आठ दहा दिवसाच्या बाळाला सुद्धा लोक घेऊन फिरतात. त्यामुळे अजूनच कुतूहल वाटायचं. त्याचप्रमाणे येथील बाळांसाठी असणाऱ्या सुविधा पाहूनच मनात निश्चयच केला होता. “माझ्या बाळाला मी जपान मध्येच जन्म देईल”.        सगळ्यात पहिले तर येथील “Washrooms” पाहूनच आश्चर्य चकित व्हायला होते. प्रत्येक ठिकाणी लहान बाळाला बसवण्यासाठी त्याच्या जान्गु च्या आकाराच्या खुर्च्या लावलेल्या आहेत. त्याचसोबत बाळाचे डायपर बदलण्यासाठी खास “Family Washroom” उपलब्ध आहेत, त्यामध्ये तर बाळासाठी छोटे पाळणे(बेड) देखील आहेत. आणि मी लिहायला सुरवात केली ते Washrooms पासूनच कारण, अगदी ...