ओळख तारा ज्वेलरीची... नमस्कार, मी राजश्री जगताप. सर्वात आधी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्ष आनंदचे सुखाचे समृद्धीचे जावो त्याच बरोबर आपण केलेले संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य निर्माण होवो. कसे आहात? निश्चितच मी गृहीत धरते सर्व कुशल मंगल असावे. कोविडच्या वातावरणातून आपण बाहेर येतो न येतो तोच आता ओमिक्रोन नावाच्या विषाणूने पुन्हा लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केलेले आहे. परंतु आपण घाबरून न जाता स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची योग्य पद्धतीने काळजी घेणे महत्वाचे आहे. कोविड ओमिक्रोन अशा प्रकारचे अनेक विषाणू भविष्यात उद्भवण्याची संभावना आहे परंतु, जग आणि जगातील मनुष्य प्राणी हा कधीच थांबला नाही न त्याची प्रगती थांबते हे आपण अनुभवल आहेच. त्यामुळे प्रत्येकाने निवडलेल्या आपापल्या मार्गावर निर्धास्थ चालावे हीच सदिच्छा... आज अचानक व्हिडीओ बनविण्याचे कारण असे कि, जानेवारी २०२२ नवीन वर्षात मी माझ एक छोटस स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगू इच्छिते आणि त्याच्या पुढील वाटचालीस तुमच्या शुभेच्छा मिळाव्यात अशी आशा व्यक्त क...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....