मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.....

“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.....           “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”-डॉ बाबासाहेब आंबेडकर. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला एक खंत वाटत असायची, ती म्हणजे आपल्याला चांगला गुरु कुणी लाभलेला नाही. नाही म्हणजे, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, किंवा कुठल्याही शैक्षणिक ठिकाणी खूप चांगले शिक्षक लाभले. त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण घडलेलो आहोत. त्या त्या वेळेला त्यांचा आशीर्वाद, मार्गदर्शन, शुभेच्छा ह्या योग्य पद्धतीने मिळाल्या आणि त्यामुळेच आयुष्यातील प्रत्येक पायरी यशस्वी रित्या पार पाडली. नोकरी च्या ठिकाणी वरिष्ठ देखील.   तरी देखील बुहुदा “आयुष्य नक्की कशा पद्धतीने घडवाव”?, हा आपल्या समोर फार मोठा प्रश्न पडलेला असतो. त्याची बरीचशी कारणे असतात. कधी कधी योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला असणे हे सुद्धा पुरेसे पडत नाही. जगात आपला सर्वात मोठा गुरु हे आपले आई वडील असतात. परंतु आपण त्यांच्या कडून खरोखर किती गोष्टींच मार्गदर्शन घेतो?, फारस नाही घेत. काही मोजक्याच विषयांवर आई वडिलांच्या मार्गदर्शना प्रमाणे आपण चालत असतो. क...

मेरा नाम “चीन चीन चू”.....

मेरा नाम “ चीन चीन चू ” .... . मेरा नाम चिन-चिन-चू चिन-चिन-चू बाबा चिन-चिन-चू रात चाँदनी मैं और तू हैलो मिस्टर ,  हाउ डू यू डू ?                आपल्या ओठातून निघालेल्या एखाद्या शब्दाने अनपेक्षितपने आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणला तर त्याचा आनंद द्विगुणीत तर होतोच परंतु आपल्या सकारात्मक शब्दांवर, कृतींवर, वागण्यात, बोलण्यात आपल्या दैनंदिन आयुष्यात निश्चितच त्याचा प्रभाव पडत जातो आणि त्यामुळे आपले आचार विचार नेहमीच एक सकारात्मक दृष्टीकोनातून चालत असतात. हो पण, चांगल्या गोष्टी कधी, केव्हा घडून येतील याची ठराविक अशी काही वेळ नसते, त्यामुळे आज आपण चांगला विचार केला आणि उद्या आपल चांगलच होईल अशी ढोबळ मनोकामना करणे हे देखील चुकीचे आहे. ओठी उमटलेला सुंदर शब्द कधी सत्यात फुलतो हे कळून सुद्धा येत नाही. आणि तो सत्यात फुललेला शब्दच त्या अजाणत्या सुंदर वेळेची आठवण करून देतो. अगदी त्याच क्षणी आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाचा आपल्याला हेवा वाटतो. कारण तेव्हाचा तो क्षण आपण...