जपान आणि वडापाव.... आज कामावर जायची अजिबात इच्छा नव्हती फ्रेश होऊन पुन्हा सोफ्यावर येऊन झोपले. काय ग काय झालं उठ आवर पिल्लूला पण उठव, ह्म्म्म..! काय होतय? अंमहूमं... नसेल इच्छा तर आज अराम कर नको जाऊस. उद्याची सुट्टी घेतली आहे मी आज जाते. ओके उठ मग... कस तरी जीवावर येऊन आवरलं खर, आग काहीतरी खा उपाशी नको जाऊ पण आज काही खाण्याची पण इच्छा नव्हती. पिल्लूला तयार केलं. मम्मा छती अंबेना अंबेना(Umbrella) ड्याडा अंबेना मम्माआआ... नको पिल्लू आज ऊन पण नाही न पाऊस आहे नको चल बाळा लवकर. तिघे पण घरातून निघालो पिल्लूला स्कुल मध्ये सोडलं आणि काय पावसाला रिमझिम सुरवात झाली. धावत पळत त्सुकुबा सेंटर गाठलं कामावर पोहचलो. सुरळीत काम सुरु झालं अर्ध्या तासात मुसळधार पाऊस सुरु झाला त्याचबरोबर भूक पण दाबून लागली. काहीतरी वडापाव भजी खावीशी वाटताय, आज घरी जाऊन मस्त वडापाव करू. थोड्यावेळाने चिकन चिली खावीशी वाटली, नाही मग चायनीज बनवू पुन्हा बार्बिक्यू चिकन खाऊ असे अनेक पदार्थांच्या चवी आठऊ लागल्या. मुंबईचा वडापाव जास्त आठवत होता. मुंब...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....