होळी निमित्त नवीन ज्वेलरी आली, भयंकर कामाच्या व्याप्यात एकटीने एकदिवस एक रात्रभर फोटोशूट व्हिडीओग्राफी केली.... ज्वेलरीची प्रायसिंग ट्यागींग करणं फोटो साठी तयार होणं प्रत्येक सेट वर शोभेल अशी साडी मेकअप गेटअप सगळं परफेक्ट बसवणं दहा फोटो काढून एक सिलेक्ट करणं 2,4 व्हिडीओ काढून एक सिलेक्ट करणं घरातली काम वेगळी.. मी ज्वेलरी बिसनेस सुरु करताना "ऑनलाईन" सुरु केला मला ऑनलाईन अधिक जास्तीस्त जास्त ऑफलाईन ऑर्डर्स मिळत गेल्या त्यामुळे बरेच फोटोशूट व्हिडीओशूट नकरताच ज्वेलरी सेल झाल्या त्यामुळे माझ्या बऱ्याचशा फॉलोवर्स ला माझ्यामधील सर्व डिझाइन्स पाहायला मिळाल्या नाहीत आणि त्यामुळेच मी आता ठरवलं सर्व डिझाइन्स चे फोटोस व्हिडीओस करूनच पुढील दागिन्यांची विक्री सुरु करायची.... त्यासाठी भरपूर मेहनत भरपूर वेळ एकटीला द्यावा लागेल. दोन वेळेस दोन मुलींना ज्वेलरीचे काम दिले, फोटोग्राफर ला काम दिले मनाजोग काम कुणीच केले नाही आता पासून पुढे स्वतःच सगळी काम करायचे ठरवले.... नऊ हातांची ताकत एकाच हातात आहे बरं….. बाकी वरील विचार येतो कधी मध्ये डोक्यात……. होळीच्या आणि जागतिक महिलादिनाच्या हार्दिक शुभे...
#मेष_श्रावण_शॉपिंग_फेस्टिवल_एक्झीबीशन_मधील_तारा_ज्वेलरी..... तारा ज्वेलरी हा व्यवसाय सुरु करतांनाच मी हे डोळ्यासमोर ठेउनच व्यवसाय सुरु केला कि आपण एक्झीबीशन्स मध्ये आपले दागिने ठेवायचे, मग एक्झीबीशन्सची शोध मोहीम सुरु केली आणि त्यातील यादीतून सर्वात आधी निवडले ते मेष एक्झीबीशन आणि जपान मधून भारतात आल्याबरोबर ज्वेलरीचा स्टॉक वाढवला आणि येत्या एक्झीबीशनला जोडले गेले. थोडा उशिरा स्टॉल बुक केल्यामुळे शेवटचा स्टॉल मिळाला पण असतो सुरवात झाली हे म्हत्वाच. पुढे त्यात बऱ्याच अडचणी आणि बऱ्याच गोष्टी जुळवून घ्यायच्या कशा हेच कळत नव्हते. उदा. एक्झीबीशनसाठी कमीतकमी पाच ते सात दिवस बाहेर गावी जावे लागणार मग माझ्या पिल्लूची काळजी वाटू लागली ह्या विचाराणे हिम्मत होत नव्हती कि बाळाला एवढे दिवस आपल्यापासून लांब कसे ठेवायचं?. पण मम्मी पप्पांनी धीर दिला आणि चिंता न करता पुढच पाऊल टाक आमच्या कडे पिल्लू मस्त राहील. काय त्यात सकाळी शाळेत सोडवू, दुपारी घरी आल्याबरोबर जेवण झोपला कि संध्याकाळी उठल्याबरोबर पाऊस नस...