मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्हाट्सअप फ्रेंड्स

#व्हाट्सअप_फ्रेंड्स प्रज्ञा आणि माझी ओळख दंडे अलंकार, नाशिक रोड येथे झाली होती. मला हवी तशी दागिन्यांची डिझाईन बनवण्यामध्ये त्यांनी खूप मदत केली. त्याचप्रमाणे वेळेवर माझी ऑर्डर काढून देली. त्यासाठी आम्ही एकमेकींचे नंबर घेतले, आणि व्हाट्सअप स्टेटस फॉलो करता करता खूप छान बेस्ट फ्रेंड्स झालो. त्या माझ्या दांडग्या ब्लाइंड फॉलोवर आहेत. माझे लेख, फोटोज व्हिडीओज ला त्या फार आवडीने प्रतिसाद देतात कधी बरेच दिवस लेख आला नाही कि त्या आवर्जून विचारतात तुम्ही खूप दिवसापासून काहीच लिहिले नाही. मला तुमचं लिखाण फार आवडत, मी नियमित लिखाण चालू ठेवावं यासाठी त्या नेहमीच प्रोत्साहन देत असतात. बोलता बोलता कळाले आमच्या दोघींचे सासर आसपासचेच. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही एकमेकींच्या घरी जाणार होतो. एवढं नाही तर माझ्या जेवणाची सुद्धा त्या नेहमी वाह वाह करत असतात. खरी सुगरण, ऑल राउंडर अशी मला हाक मारतात. तस अजून लॉकडाऊन मुळे त्यांच्यासाठी स्वयंपाकाचा योग आला नाही पण मी नक्कीच प्लान करेल. एप्रिल मध्ये आम्ही निवांत भेटणार होतो पण हल्लीच्या करोना च्या परिस्थिती काहीच शक्य झाले नाही. आमची मैत्री २०१७ प...
ये पिल्लूअअ चल न्हाऊ कर... काय नंगूपंगू बसलाय  नाआआ.... नाआआ?, मग काय करतो? चल मसाज करून घे चल लवकल बाल ये माँ चल... नईईई.... आई बाबा करून रडणसुरु केल. मासी आली आणि पटकन उचलून घेतल चल बाहेर जाऊ चल, आई म्हणते थांब थांब ओढणी गुंडाळ त्याला😄🥰 ओढणी गुंडाळली पिल्लुडी गोड गोड गुडियाच दिसायला लागली🥰😘 ये टिकली आण टिकली आण तिघी पण टिकली शोधायला सुरु छोटी आणि म्याचिंग शोधायची गडबड😂 टिकली पटकन सापडली आणि चटकन शुंदल शुंदल फोतो काल्ले❤️😘 अचानक पिल्लूच छानस छोटस फोटोशूट झालं😉 खरं तर बाळाचे हे वयच फार गोजिर असत ज्याच्या प्रत्येक ऐकूणएक क्षणांना फोटोत कैद करणं फार कठीण असत, किती फोटो काढू आणि किती व्हिडीओ काढू आणि किती छानछान शब्दात रचना करू💁🏻‍♀️ मम्माडी पार भारावून जाते.❤️😘 माझ्या ह्या अच्छी अच्छी प्यारी प्यारी गुड़ियासाठी❤️😘 कूची कूची रक्क्मा सुन लो तुम अच्छी अच्छी गुड़िया दे दो तुम सारा जहां सो गया चाँद कहीं खो गया कूची कूची रक्क्मा अच्छी अच्छी गुड़िया❤️😘 राजश्री जगताप.
#11th_month_birthday_of_Puttuswami🎂🍫🎁🛍🎊🧸🎈 धमाकेदार बर्थडे सेलिब्रेशन मम्मी तू पिल्लुच्या फर्स्ट बड्डे ला काय गिफ्ट घेणार आहे? बघू अजून एक महिना आहे, आता 11months च्या बड्डे च बघू...😖 थोड्यावेळाने.... पप्पा तुम्ही पिल्लुच्या फर्स्ट बड्डे ला काय गिफ्ट घेणार आहे? बघू अजून एक महिना आहे, आता 11months च्या बड्डे च बघू...😖 बापरे हे दोघे नवरा बायको किती सारख्या विचारांचे आहेत कि यांचे शब्द सुद्धा सारखेच आहेत. (नाही म्हणजे मी कॉपी पेस्ट केले बाबा, दोनदा नाही लिहिले😉 मी सगळा संवाद विसरून कामाला लागले🤷🏻‍♀️ भाजी आणायला म्हणून दोघे दुपारी अचानक बाहेर गेले. आणि काय तर पिल्लूला नवीन पायातले तोडे, नवीन हातातले कडे, नवीन कानातले, पठाणी काळा पांढरा ड्रेस....🎁🛍 नवीन यासाठी म्हंटल कारण महाशयांसाठी भारतात आल्याबरोबर सगळे सोन्या चांदीचे दागिने घेतले होते. आणि आता हा दागिन्यांचा सेकंड राउंड. घरात येताच दोघे पण आनंदाने ओरडले सुरप्राईईईईजज्जजज्ज पिल्लू...... आणि काय मग पिल्लूलाच नाही तर मम्मा ला पण सरप्राईज मिळाले, दोघे पण हक्काबक्का होऊन खुश झाले🥰🥳 नाही म्हणजे एवढं सगळं लिहिण्यामा...

चुडीवाले.

#चुडीवाले                    रोज एक दोन चक्कर पणजी आई च्या घरी फिरायला गेल्या शिवाय आम्ही जेवण करत नाही, झोपत नाही. फिरायला जायचं कॅबीला सोबत तिच्या बाळांसोबत मस्ती करायची मगच आमचा दिवस मजेत जातो. काल जाता जाता पणजी आईच्या दारातच बांगड्यावाला दिसला, त्याला बघून जोर जोरात ओरडून.... घे घे घेघेएए, बांगड्यावाल्यावर ओरडून.... द्द्या द्द्या....  बांगड्यावाला बाबा पण... घे बाई बांगड्या तुझं बाळ घ्यायला सांगतय घे....  नको बेटा मम्माने पैसे नाही आणले नको आपण उद्या घेऊ आता नको तरी हट्ट चालूच नईईई नईई... विकायला काय आलेलं आहे आणि ते कोणासाठी आहे याचा काहीही एक संबंध नाही केवळ मम्मा आपल्या सांगण्यावर काहीतरी घेतेय याच समाधान त्याला हवं असत. आमचा आवाज ऐकून पणजी आई बाहेर आली आणि त्याच्या ह्या हट्टावर तिने देखील घे घे मी देते पैसे जाऊदे नको रडवू त्याला म्हणत लाडाने फुंकर घातली. आपल्या बाळाला सुद्धा काळत आपल्या आईसाठी आपल्यासाठी कोण कोण काय काय लाड करतात आपल्या मुलांना ह्या गोष्टी शिकवाव्या लागत नाही. त्यांना मोठ्या माणसांची पारख अस...
जेव्हा एक बाळ जन्माला येत तेव्हा त्याच्या हृदयात जर कोणत्याही प्रकारची वाईट भावना, दुःख, जात पात श्रेष्ठ कनिष्ठ, द्वेष, मत्सर, राग हा मुळता जन्मापासून नसतो तर, ह्या भावना समाजातुन मनुष्याच्या मनात रुजवल्या जातात. आणि अशाच काही द्वेषापासून त्या निष्पाप कोमल मनाला दूर ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची बंधने, जाती-धर्म याबद्दलची नकारात्मकता दूरच राहावी याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जुन्या बुरसटलेल्या अंधश्रद्धांवरती विश्वास न ठेवता केवळ निर्मळ श्रद्धा आपण अवलंबलेल्या मार्गावर असावी. फार कुठल्या देव, धर्म, जाती, परंपरा यांचा पगडा यात न अडकता केवळ आनंदी स्वछंदी जगण्यासाठी प्रोत्साहन करणे केवळ हा एक धर्म त्या नवीन मनावर बिंबविणे हाच आपला खरा धर्म आहे. सण म्हणजे प्रत्येक ऋतू मध्ये किंवा हंगामात होणारे बदल याचा उत्सव करणे. काही सण हंगामातील पेरण्या होऊन पिकाची वाट पाहण्याचा आहे, तर काही धन धान्य पिकवून साठा करून भरभराटी चा आहे. सर्व सणांचे उत्सव हे शेतकऱ्यांच्या नियमनसूर साजरे केलेले आहेत म्हणजेच, एक निसर्गाला देव मानण्यात येते. यात एकत्र येणे, आनंदी राहणे, आपली श्रद्धा, भक्ती व्यक्त करणे. ...