मुख्य सामग्रीवर वगळा

#11th_month_birthday_of_Puttuswami🎂🍫🎁🛍🎊🧸🎈
धमाकेदार बर्थडे सेलिब्रेशन
मम्मी तू पिल्लुच्या फर्स्ट बड्डे ला काय गिफ्ट घेणार आहे? बघू अजून एक महिना आहे, आता 11months च्या बड्डे च बघू...😖

थोड्यावेळाने.... पप्पा तुम्ही पिल्लुच्या फर्स्ट बड्डे ला काय गिफ्ट घेणार आहे? बघू अजून एक महिना आहे, आता 11months च्या बड्डे च बघू...😖

बापरे हे दोघे नवरा बायको किती सारख्या विचारांचे आहेत कि यांचे शब्द सुद्धा सारखेच आहेत. (नाही म्हणजे मी कॉपी पेस्ट केले बाबा, दोनदा नाही लिहिले😉
मी सगळा संवाद विसरून कामाला लागले🤷🏻‍♀️
भाजी आणायला म्हणून दोघे दुपारी अचानक बाहेर गेले. आणि काय तर पिल्लूला नवीन पायातले तोडे, नवीन हातातले कडे, नवीन कानातले, पठाणी काळा पांढरा ड्रेस....🎁🛍 नवीन यासाठी म्हंटल कारण महाशयांसाठी भारतात आल्याबरोबर सगळे सोन्या चांदीचे दागिने घेतले होते. आणि आता हा दागिन्यांचा सेकंड राउंड.
घरात येताच दोघे पण आनंदाने ओरडले सुरप्राईईईईजज्जजज्ज पिल्लू...... आणि काय मग पिल्लूलाच नाही तर मम्मा ला पण सरप्राईज मिळाले, दोघे पण हक्काबक्का होऊन खुश झाले🥰🥳
नाही म्हणजे एवढं सगळं लिहिण्यामागच कारण माझ्या एका शब्दाला दोघांनी एवढं मनावर घेतलं याच मला फार आश्चर्य वाटलं. याचा अर्थ पप्पा तुम्ही दोघांनी एकमेकाला सांगितलं की मी काय म्हणत होते😃😄😁🥰 मम्मी... मी नाही मी नाही तुझ्या बापाने सुरवात केली मग मी बोलले कि ती मला पण हेच म्हणत होती. मग काय आम्ही लगेच प्लान केला...🎁🛍🎊🎈🥳

आता आम्ही सगळेच पिल्लुच्या पहिल्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहतोय. तरी त्याला रोज सगळे म्हणतात "पिल्लू तू येवलाच लहा मोटा नको होऊ बाबा"😂❤️😘हाहाहाहा
तस माझ्या पिल्लूचे माझ्या माहेरचे लांबचे सुद्धा सगळेच जण फार स्वछ मनाने लाड करतात, तो भारतात आल्यापासून त्या सगळ्यांनी त्याला छान छान दागिने कपडे खेळणी घेऊन आले. तशी आपल्या भारतीय संस्कृतीत पद्धतच आहे बाळ जन्माला आले कि त्याला दागिना कपडे प्रत्येक माणसाने आणायच आणि मगच त्याला हात लावायचा. माझं बाळ दुसऱ्या देशातून जपान मधून भारतात येणार होते त्यामुळे सगळेच त्याचे लाड करण्यासाठी उत्सुक होते. नात्यातीलच नव्हे तर माझ्या मैत्रिणी सुद्धा😍😃. बाळ छोट असेपर्यंतच दागिन्यांची हौस जस जस मोठ होत तस तस दागिने घालण कमी होत. त्यामुळे ह्या वयात त्याला जे जे हव ते ते त्याला आई बाबांनी पुरविले🥰❤️ आणि आमच्या बर्थडे पार्टी ची कुक आमची मासी आहे👩‍🍳 तिने छान छान यम्मी यम्मी जेवण बनवले😋🤤
आणि आता तयारी सुरु आहे ती पिल्लुच्या पहिल्या वाढदिवसाची, तयारी आधीच सुरु केलीय बर त्यामुळे सगळेच पार्टीसाठी उत्सुक आहेत.
ड्याडी लवकल या आम्ही वात बगतोय ल्ब्यू छो मच❤️😘#11th_month_birthday_of_Puttuswami🎂🍫🎁🛍🎊🧸🎈

ड्याडी लवकल या आम्ही वात बगतोय ल्ब्यू छो मच❤️😘

पठाणी चे फोटो नंतर😉

राजश्री जगताप.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...