प्रत्युषचप्राण्यांवरीलप्रेम....
हंबाआहंबाआआ...., मैंऐऐऐ...., भू...भू..भू.. माऊमाऊमाऊ...., बट...हूँ...हूँ....(बटरफ्लायउडाली) हेअसेप्रत्युषचेशब्द. लहानबाळाचेशब्दम्हणजेहेउच्चारनैसार्गिगरित्यायेतअसतात. बाळानेप्राण्यांचीहिबोबड्याप्रेमानेठेवलेलीनावे...
हंबापाहिल्याकित्यांच्याकडेझेपाघेतो. हंबावरबसायचाहट्टआणिआपणघाबरतघाबरतबसवलंतरीतोउतरायचंनावअजिबातघेतनाही. आणित्याहंबाकाहीपाळीवनाहीततरीसुद्धाआपणमुक्याजनावरांवरतीविश्वासठेवूशकतो. त्यारस्त्यानेनेहमीफिरतअसतातपणकधीकुणालामारतनाहीत. प्रत्युषच्यात्याचांगल्यामैत्रिणीझाल्या. त्याचबरोबरसकाळीसबकऱ्यासुद्धायेतातत्यापणबघायलात्यांनाहातलावायलात्यालाखूपआवडते. दुदूपीत्यांचंम्हंटलकिगोडहसतो....
कॅबिलातरत्याचीखूपखूपआवडतीमैत्रीणतिलाजेवायलादेतोत्याच्याहातातकायअसेलतेतिलाखाऊघालतो. पीई..पीई..पीई..जबरदस्तीनेपाणीपाजतो. अरेबाळतीग्लासातूनपाणीनाहीपीततरीऐकतोकुठे. तिचीसगळेबाळदूधपितांनाअसंकुतूहलानेत्यांच्याकडेबघतो, तूपणपीजाबाळअसंम्हंटलकिहेहेहेएएम्हणूनबाजूलापळतो. प्राण्यांचेआवाजकाढायचाप्रयत्नकरतो. गोगलगाय, झुरळ, फुलपाखरूपकडायलाधावतोत्यांच्याजवळअगदीहळूचजातोबरोबरत्याच्याहातातयेतातदेखीलखूपआश्चर्यआणिनवलवाटतमलात्याच. आजकालचीहिपिढीएवढीहुशारआहेकित्यांनाकोणतीहीगोष्टशिकवण्याचीआवश्यकतानाहीत्यांनाउपजतचह्यासगळ्यागोष्टीचज्ञानअवगतआहे. प्रत्युषलास्वछंदीबागडायलाखूपआवडत. आणिमीसुद्धात्यासाठीअडवतनाही. त्यालाज्याज्यागोष्टींमध्येआनंदआहेत्यात्यागोष्टीमीत्यालाकरूदेते. फक्तह्याकोविड वातावरणातथोडीकाळजीघ्यावीलागली. परंतुमीकुठलीचगोष्टथांबविलीनाही. बाळालाजेखेळतायेईलतेखेळूदिले. बागडूदिले. त्यामुळेहिनाजुकशीकळीउमलतांनाचाजोअत्यानंदआहेतोउपभोगण्याचीहिमज्जाचकाहीऔरआहे.
मलात्यालाहेमलकसानागपूरआनंदवनयेथेघेऊनजाण्याचीईच्छाआहे. मुलांनाप्राणीमात्रांवरतीप्रेमकरायलाआवडत. परंतुहल्लीच्याह्यासिमेंटकॉंक्रेन्टच्यादुनियेतहेसगळंलुप्तहोतचाललंआहे. त्यामुळेप्रत्युषचीहिनाजूकप्रेमळभावनात्याच्यामनावरआयुष्यभरराज्यकरो. आणिहेशिकण्याचीसुरवातम्हणजेमहाराष्ट्रातातीलएकमेवठिकाणम्हणजेडॉ. बाबाआमटेयांनीबनविलेलाआनंदवनदाखवण्याचीमलाईच्छाआहे.
मलाह्याबाबतीतजास्तज्ञाननाहीपणमुलांसाठीआईवडिलांचानवीनअभ्यासक्रमसुरुहोतोचत्यांच्याआवडीनिवडीओळखूनत्यांनायोग्यमार्गदर्शनकरतायेण्यासाठीपालकांनासुद्धानवनवीनशिक्षणघ्यावेलागतेआणिआताह्याचनवनवीनशिक्षणालाआमचीसुरवातझालीम्हणायचं.
सत्त्यानवीनअभ्यासक्रमालासुरवातकर... हा..हा...हा....हा.....
राजश्रीजगताप.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा