मुख्य सामग्रीवर वगळा

आईनेमोठ्याप्रेमानेटोमॅटोचेरोपटेलावलेप्रत्युषतेबघूनजामखुशझालाउड्यामारूनमारूनसगळ्यांनात्यानेदाखवले..

काहीदिवसातचचारपाचटोमॅटोआलेबाळटोमॅटोतोडूनकोहं... तेछानरेडरेडझालेकिमगतूचतोडहंबेटातुझ्याचसाठीआहेबाळते... गुणीबाळानेगप्पबसूनत्याटोमँटोंवरतीसंशोधनकेले... पणपुन्हातेरंगबदले  पर्यंतत्यांनाअजिबातहातलावलानाहीफक्तरोजटोमॅटोंनाबघूनयायचातेझाडावरअसल्याचीखात्रीकेलीकित्यालाखूपआनंदव्हायचा.... 

आजशेवटीबाळानेत्याच्याहातानेटोमॅटोतोडलेबापरेआजतरत्याच्याआनंदालापारावरउरलाचनाही... ट्म्माट्म्माम्हणतपळतसुटला.

तेवढ्यातआईनेहाकमारलीचलामम्माडीआणिपिल्लुडीगरमगरमपराठेखायाचलापटकननाष्टाकरूनघ्या... घरातयेऊनटोमॅटोधुवेपर्यंतह्यापिल्लालादमनाहीदे...यऐ...दे...देऐ.... मदेमदे(मलादे).... हातातटोमॅटोमिळताचगडीआपलात्यातमग्न....

मम्माडीमम्मीटोमॅटोसॉसदेमला... पिल्लाचेलगेचकानआणिडोळेचौकसझाले.... आणिमाझ्याहातातलसॉसचप्याकेटघेऊनपुन्हादे...यऐ...दे...देऐ.... मदेमदे(मलादे).... होदेतेबेटावेट... आताबाळतूटोमॅटोखाशीलकिटोमॅटोसॉसखाशीलराजा?.... तोकाहीमानवरतीदेखीलकरायलातयारनाही... मम्माडीमग्नसॉसघेण्यातकाहीपराठेखाण्यात.... 

आईअगमम्माडेतेपिल्लूबघकायकरतयहाहाहाहामम्मी.... आम्हीदोघीहसूनहसूनवेड्याझालो... 

मम्माडीअगमम्मीबरोबरआहेनामीत्यालाविचारलंहोतसॉसदेतादेताकितूटोमॅटोखाशीलकिटोमॅटोसॉसमगकायत्याचचहेउत्तरबघ... कितीहुशारआहेमाझबाळ..... 

माऊलासगळेफोटोपाठवलेतरतीपणभारीखुशभारीभारीकॉम्प्लिमेंटदेऊनतिनेखूपकौतुककेलं...... 

(माऊनेकेलेलंकौतुकस्क्रीनशॉर्टमध्ये)....


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...